ग्रामपंचायत असली ता. शिरपूर जि.धूळे

Grampanchayat Asli, Po. Bhorkheda, Tal-Shirpur, Dist-Dhule, Maharashtra

पशुसंवर्धन

Sr.No.

Disease (रोग)

 

Primary Vaccination (प्राथमिक लसीकरण)

 

Booster Vaccination (बूस्टर लसीकरण)

 

Annual Vaccination (वार्षिक लसीकरण

1

FMD लाळ खुरकूत/तोंडखुरी रोग)

 जन्मानंतर चौथ्या महिन्यात

पहिला डोस घेतल्यानंतर 1 महिन्याने

वर्षातून दोन वेळा – मार्च आणि सप्टेंबर

2

HS (घटसर्प)        

वयाच्या सहाव्या महिन्यात            

दरवर्षी मे महिन्यात

3

ब्लॅक क्वार्टर         (फऱ्या) 

वयाच्या सहाव्या महिन्यात            

 —

दरवर्षी मे महिन्यात

4

लम्पी स्किन डिसीज                         

वयाच्या चौथ्या महिन्यात

—          

दरवर्षी मे महिन्यात

5

थेलेरिओसिस                     

वयाच्या तिसऱ्या महिन्यात            

फक्त बाधित गोवंशात मे महिन्यात, दर 3 वर्षांनी एकदा

6

अँथ्रॅक्स                                 

फक्त वारंवार बाधित भागात वयाच्या सहाव्या महिन्यात

वारंवार बाधित भागात दरवर्षी ऑगस्ट महिन्यात, पुढील 3 वर्ष

7

ब्रुसेलोसिस

फक्त एकदाच – वयाच्या 4 ते 8 महिन्यांदरम्यान / वासरू होण्याच्या काळात               

8

रेबीज    

कुत्रे, मांजरी, कोल्हे, रानटी मांसाहारी प्राणी

जन्मानंतर: दिवशी 0, नंतर दिवशी 3, 7, 14, 28 आणि 90

याआधी लसीकरण न केलेल्या प्राण्यांसाठी: 5 डोस, इतरांना किमान 3 डोस

रोगाचे नाव

प्राथमिक लसीकरण

वार्षिक लसीकरण

लाळ खुरकूत (Foot and Disease) Mouth

 

वयाच्या तिसऱ्या महिन्यात

 

वर्षातून दोन वेळा मार्च व सप्टेंबर महिन्यात

घटसर्प (Haemorrhagic Septicemia)

वयाच्या तिसऱ्या महिन्यात

एप्रिल महिन्यात

आंत्रविषार (Enterotoxaemia)

मादी शेळी / मेंढीस गर्भावस्थेत असताना लसीकरण केलेले

मे महिन्यात पहिली मात्रा व पहिल्या मात्रेनंतर पंधरा ते एकविस दिवसांनी

निल जीव्हा (Blue Tongue)

वयाच्या तिसऱ्या महिन्यात

जुलै महिन्यात, मेंढ्यांमध्ये रोग वारंवार उद्भवणाऱ्या भागात वर्षातून एक वेळा

अॅथ्रेक्स (Anthrax)

वयाच्या तिसऱ्या महिन्यात

ऑगस्ट महिन्यात, रोग वारंवार उद्भवणाऱ्या भागात वर्षातून एक वेळा याप्रमाणे रोग प्रादुर्भावापासून पुढील सलग ३ वर्षे

धनुर्वात (Tetanus)

वयाच्या तिसऱ्या महिन्यात, गर्भावस्थेतील मादीस

ऑक्टोबर महिन्यात

मेंढ्यांची देवी (Sheep Pox)

वयाच्या तिसऱ्या महिन्यात

 

डिसेंबर महिन्यात, मेंढ्यांमध्ये रोग वारंवार उद्भवणाऱ्या भागात वर्षातून एक वेळा

शेळ्यांची देवी (Goat Pox)

वयाच्या तिसऱ्या महिन्यात

 

डिसेंबर महिन्यात, शेळ्यांमध्ये रोग वारंवार उद्भवणाऱ्या भागात वर्षातून एक वेळा

ई गव्हर्नन्सपशुसंवर्धन विभाग

दवाखान्यांमध्ये नियमित ऑनलाईन स्वरूपात  करण्यात येणारी कामे

ॲप चे नाव- भारत पशुधन (NDLM)

  1. पशुपालक नोंदणी- सर्वप्रथम पशुपालकाचे आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक नोंदणी करण्यात येते
  2. पशुधन नोंदणी- पशुपालक नोंदणी नंतर जनावराच्या कानामध्ये 12 अंकी बिल्ला त्याची ओळख म्हणून मारला जातो
  3. पशुमधील उपचार नोंदणी- नोंदणीकृत जनावरांमध्ये केलेल्या उपचाराची नोंद NDLM प्रणाली वरती घेतली जाते
  4. पशुमधील जंत निर्मूलन नोंदणी-नोंदणीकृत जनावरांमध्ये वाटप करण्यात आलेल्या औषधाची नोंदणी NDLM प्रणाली वरती घेतली जाते
  5. पशुमधील लसीकरण नोंदणी- पशुमधील विविध आजारावरील प्रतिबंधात्मक लसीकरणाची नोंद ही NDLM प्रणाली वरती घेतली जाते
  6. पशुमधील कृत्रिम रेतन नोंदणी-नोंदणीकृत गाय व म्हैस यामध्ये केलेल्या कृत्रिमरेतनाची माहिती NDLM प्रणाली वरती घेतली जाते
  7. पशुमधील गर्भधारणा नोंदणी- तपासणी मध्ये निष्पन्न झालेली माहिती NDLM प्रणाली वरती घेतली जाते.
  8. वासरे जन्म नोंदणी-कृत्रिम रेतनाद्वारे जन्मलेल्या वासरांची नोंद NDLM प्रणाली वरती घेतली जाते.
  9. पशुमधील रोग निदान नोंदणी- NDLM प्रणाली वरती घेतली जाते.
  10. पशुमधील शवविच्छेदन अहवाल नोंदणी नैसर्गिक आपत्तीमधील किंवा विमाधारक पशूंचे शवविच्छेदन अहवाल NDLM प्रणाली वरून दिले जातात.

B] शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचे दुरध्वनी क्रमांकामार्फत समाधान करण्यासाठी टोल फ्री क्र. १९६२/१८००२३३०४१८ चा उपयोग

C] पशुवैद्यकीय दवाखाण्यातील डॉक्टर मार्फत फोन कॉलच्या सहाय्याने पशुपालकाच्या दारात उपचार व विविध सेवा पुखल्या जातात.

D] देशभरात सुरू असलेल्या २१ व्या पशुगणनेचे कामकाज हे पशुवैद्यकीय दवाखाना-श्रेणी-१ बोराडी च्या अंतर्गत 21st Livestock Census ॲप वरती पूर्ण करण्यात आली.

E] राज्यस्तरीय विविध योजनेच्या निवड प्रक्रीये साठी ah.mahabms.com या संकेत स्थळावर अर्ज नोंदनी व लाभ मिळालेल्या पशुपालकांना निवड झाल्याचे SMS द्वोर कळवले जाते.

F] मेंढी पालना साठी राजे यशवंतराव होळकर महामेष योजने अंतर्गत लाभ देण्यासाठी www.mahamesh.in या संकेत स्थळावरून नोंदनी के लाभधारक यादी प्रसिद्ध केली जाते.

G] राष्ट्रीय पशुधन अभियान: उद्योजकता विकास कार्यक्रमाप्त सहभागी होण्यासाठी  m.udymimitra.in या संकेत स्थळावा वापर केला जातो…

H] केंद्र पुरस्कृत स्मार्ट प्रकल्प लाभ मिळवण्यासाठी Smart-mh.org या संकेत स्थळाचा वापर केला जातो.

I] राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत प्रकल्पाचा लाभ मिळवव्यासाठि dahd.nic.in या संकेत स्थळाचा वापर केला जातो

J] विविध जिल्हास्तरीय योजनेत सह‌भागी होन्यासाठी ah.mahabms.com या संकेत स्थळाचा वापर केला जातो.

E-Governance – Department of Animal Husbandry

Regular Online Activities Conducted in Veterinary Hospitals

App Name – Bharat Pashudhan (NDLM)

  • Livestock Owner Registration – First, the livestock owner’s Aadhaar number and mobile number are registered.
  • Livestock Registration – After registering the owner, a 12-digit tag is attached to the animal’s ear as an identifier.
  • Animal Treatment Record – Treatments administered to registered animals are recorded in the NDLM system.
  • Deworming Record – Deworming medications distributed to registered animals are recorded in the NDLM system.
  • Vaccination Record – Preventive vaccinations for various animal diseases are recorded in the NDLM system.
  • Artificial Insemination Record – Details of artificial insemination done in registered cows and buffaloes are recorded in the NDLM system.
  • Pregnancy Diagnosis Record – Results from pregnancy diagnosis are recorded in the NDLM system.
  • Calf Birth Record – Calves born through artificial insemination are registered in the NDLM system.
  • Disease Diagnosis Record – Diagnosis of diseases in animals is recorded in the NDLM system.
  • Postmortem Report Record – Postmortem reports of animals affected by natural disasters or covered under insurance are provided through the NDLM system.

B] To resolve various farmer issues through phone support, the toll-free numbers 1962 / 18002330418 are used.

C] Veterinary doctors provide treatment and various services at the doorstep of livestock owners through phone consultations.

D] The 21st Livestock Census being conducted across the country has been completed through the 21st Livestock Census app under Veterinary Hospital – Category-1 Boradi.

E] For selection processes under various state-level schemes, applications are registered on ah.mahabms.com and selected beneficiaries are informed via SMS.

F] For sheep rearing benefits under the Rajeshri Yashwantrao Holkar MahaMesh Scheme, registration and the list of beneficiaries are published on www.mahamesh.in.

G] To participate in the National Livestock Mission’s Entrepreneurship Development Program, the site m.udymimitra.in is used.

H] To avail benefits from centrally sponsored smart projects, the site Smart-mh.org is used.

I] To get benefits under the National Gokul Mission, the site dahd.nic.in is used.

J] To participate in various district-level schemes, the site ah.mahabms.com is used.