अंगणवाडी
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प शिरपूर २
ग्रामपंचायत बोराडी ता शिरपूर जि.धुळे अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प शिरपूर २
खालील अंगणवाडी केंद्र असून या केंद्रात पुढील ऑनलाईन सेवा उपलब्ध आहेत.
Add Your Heading Text Here
ऑनलाईन सेवा
पोषण ट्रॅकर-˰ POSHAN TRACKAR
- अंगणवाडी सेविका या ॲप च्या मदतीने डिजीटल मॉनिटरीगच्या मदतीने सेवा दिल्या जातात.
- लाभाथी नोंदणी व व्यवस्थापन–गर्भवती महिला स्तनदा माता ० ते 6 वर्ष वयोगटातील मुले किशोरवयीन मुली व मुले यांची माहिती नोंदविली जाते.
- वाढ व पोषण स्थितीचे संनियंत्रण-मुलांचे वजन व उंचीची नोंद घेवून त्यां पोषण स्थितीचे मूल्यमापन केले जाते
- पूरक पोषणआहार वितरण नोंद-THRघरपोचआहार गरम ताजाआहार वितरणचया नोंदी FRS (Facial Recognize Systme) द्वारे केली जाते.
- आरोग्य सेवा –लाभार्थीची आरोग्य तपासनी व लसीकरण बाबतची माहिती नोंदविली जाते
- जिओटॅगिंग – अंगणवाडी केंद्राचे स्थान नोंदविले जाते दररोजचे फोटो द्वारे केंद्राची पडताळणी केली जाते.
- मराठी भाषेतील इंटरफेस – पोषणट्रॅकर ॲप आता मराठी भाषेत उपलब्धअसून सेविकांना वापरणे सुलभ झालेआहे.ॲप डाउनलोडकरणेसाठी Poshan Tracker-Google Play(Android apps on google )
ई लनिग व डिजीटल शिक्षण साहित्य –
अ-0 ते २ वर्षवयोगटातील मुलांसाठी पालकांनाआरंभ सोशल मिडीया ॲप द्वारे उपक्रम पालकांच्या सहभागाने केले जाते.
ब-3ते6 वर्ष वयोगटातील मुलांसाठी ई आकारअंतर्गत स्मार्टफोन टॅबलेट किंवा टी.व्ही.ऑडीओ व्हीडीओ ॲक्टीव्हीटीज केल्या जातात
क.ए.आय(AI)अंगणवाडी –काही ठिकाणीआणि स्मार्टअंगणवाडी द्वारे डिजीटल लर्निंग सुविधा दिली जाते
ड ईआकार-पालकांचे व्हाटसग्रुप करून उपक्रमांची सातत्यता ठेवून पाठपुरावा केला जातो.
आरोग्य व पोषणसेवाऑनलाईननोंदणी
1.गरोदर माता स्तनदा माता 0ते6 वर्ष बालके यांचे लसीकरणआरोग्य तपासणी ॲनिमिया तपासणी आणि उपचार यांचेऑनलाईन रेकॉर्ड ठेवले जाते.
2.आई व मुलांसाठी SMS ,व्हाटसॲपअलर्ट,पोषण आहार वेळ,तपासणी,लसीकरण त्याच दिवशीमिळते.
ऑनलाईन प्रशिक्षण –ई लर्निंग
1.अंगणवाडी सेविकांसाठीऑनलाईनकोर्सेस,बालशिक्षणप्रमाणपत्रअभ्यासक्रम,Uni-Learnमोडयुल्स आणि क्विज
2.मिशन पोषण 2.0 अंतर्गत डिजीटल साहितय उपलब्धता ई जादुई पिटारा
3.वेळोवेळी सेविकांचे ऑनलाईन मिटींग द्वारेप्रशिक्षण
नागरी सुविधा व पारदर्शकता
नागरी पोर्टल वरून तक्रार नोंदविणे माहितीचाअधिकार(R.T.I.) अहवाल पाहण्याची सुविधा
महिला व बालविकास विभागाची वेबसाईट आणि POSHAN Abhiyaan पोर्टल
ई-गवर्हनंस फायदा
- सेवा वितरणा मध्ये पारदर्शकता.
- डेटा आधारीत निर्णय प्रक्रिया
- लाभार्थ्या पर्यंत वेळेवर सेवा पोहोचविणे.
अधिक माहिती मिळवण्यासाठीआपण संबंधित
बाल विकास प्रकल्प् अधिकारी
कार्यालयाशी संपर्क साधू शकता.
पत्ता-बाल विकास प्रकल्प् अधिकारी कार्यालय
निमझरी नाका शिरपूर
संपर्क क्रमांक –मोबाईल नंबर-9422285689
ई मेल-Cdposhirpur2@gmail.com