पशुसंवर्धन
Sr.No. | Disease (रोग)
| Primary Vaccination (प्राथमिक लसीकरण)
| Booster Vaccination (बूस्टर लसीकरण)
| Annual Vaccination (वार्षिक लसीकरण |
1 | FMD लाळ खुरकूत/तोंडखुरी रोग) | जन्मानंतर चौथ्या महिन्यात | पहिला डोस घेतल्यानंतर 1 महिन्याने | वर्षातून दोन वेळा – मार्च आणि सप्टेंबर |
2 | HS (घटसर्प) | वयाच्या सहाव्या महिन्यात | — | दरवर्षी मे महिन्यात |
3 | ब्लॅक क्वार्टर (फऱ्या) | वयाच्या सहाव्या महिन्यात | — | दरवर्षी मे महिन्यात |
4 | लम्पी स्किन डिसीज | वयाच्या चौथ्या महिन्यात | — | दरवर्षी मे महिन्यात |
5 | थेलेरिओसिस | वयाच्या तिसऱ्या महिन्यात | — | फक्त बाधित गोवंशात मे महिन्यात, दर 3 वर्षांनी एकदा |
6 | अँथ्रॅक्स | फक्त वारंवार बाधित भागात वयाच्या सहाव्या महिन्यात | — | वारंवार बाधित भागात दरवर्षी ऑगस्ट महिन्यात, पुढील 3 वर्ष |
7 | ब्रुसेलोसिस | फक्त एकदाच – वयाच्या 4 ते 8 महिन्यांदरम्यान / वासरू होण्याच्या काळात | — | — |
8 | रेबीज | कुत्रे, मांजरी, कोल्हे, रानटी मांसाहारी प्राणी | जन्मानंतर: दिवशी 0, नंतर दिवशी 3, 7, 14, 28 आणि 90 | याआधी लसीकरण न केलेल्या प्राण्यांसाठी: 5 डोस, इतरांना किमान 3 डोस |
रोगाचे नाव | प्राथमिक लसीकरण | वार्षिक लसीकरण |
लाळ खुरकूत (Foot and Disease) Mouth
| वयाच्या तिसऱ्या महिन्यात
| वर्षातून दोन वेळा मार्च व सप्टेंबर महिन्यात |
घटसर्प (Haemorrhagic Septicemia) | वयाच्या तिसऱ्या महिन्यात | एप्रिल महिन्यात |
आंत्रविषार (Enterotoxaemia) | मादी शेळी / मेंढीस गर्भावस्थेत असताना लसीकरण केलेले | मे महिन्यात पहिली मात्रा व पहिल्या मात्रेनंतर पंधरा ते एकविस दिवसांनी |
निल जीव्हा (Blue Tongue) | वयाच्या तिसऱ्या महिन्यात | जुलै महिन्यात, मेंढ्यांमध्ये रोग वारंवार उद्भवणाऱ्या भागात वर्षातून एक वेळा |
अॅथ्रेक्स (Anthrax) | वयाच्या तिसऱ्या महिन्यात | ऑगस्ट महिन्यात, रोग वारंवार उद्भवणाऱ्या भागात वर्षातून एक वेळा याप्रमाणे रोग प्रादुर्भावापासून पुढील सलग ३ वर्षे |
धनुर्वात (Tetanus) | वयाच्या तिसऱ्या महिन्यात, गर्भावस्थेतील मादीस | ऑक्टोबर महिन्यात |
मेंढ्यांची देवी (Sheep Pox) | वयाच्या तिसऱ्या महिन्यात
| डिसेंबर महिन्यात, मेंढ्यांमध्ये रोग वारंवार उद्भवणाऱ्या भागात वर्षातून एक वेळा |
शेळ्यांची देवी (Goat Pox) | वयाच्या तिसऱ्या महिन्यात
| डिसेंबर महिन्यात, शेळ्यांमध्ये रोग वारंवार उद्भवणाऱ्या भागात वर्षातून एक वेळा |
ई गव्हर्नन्स– पशुसंवर्धन विभाग
दवाखान्यांमध्ये नियमित ऑनलाईन स्वरूपात करण्यात येणारी कामे
ॲप चे नाव- भारत पशुधन (NDLM)
- पशुपालक नोंदणी- सर्वप्रथम पशुपालकाचे आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक नोंदणी करण्यात येते
- पशुधन नोंदणी- पशुपालक नोंदणी नंतर जनावराच्या कानामध्ये 12 अंकी बिल्ला त्याची ओळख म्हणून मारला जातो
- पशुमधील उपचार नोंदणी- नोंदणीकृत जनावरांमध्ये केलेल्या उपचाराची नोंद NDLM प्रणाली वरती घेतली जाते
- पशुमधील जंत निर्मूलन नोंदणी-नोंदणीकृत जनावरांमध्ये वाटप करण्यात आलेल्या औषधाची नोंदणी NDLM प्रणाली वरती घेतली जाते
- पशुमधील लसीकरण नोंदणी- पशुमधील विविध आजारावरील प्रतिबंधात्मक लसीकरणाची नोंद ही NDLM प्रणाली वरती घेतली जाते
- पशुमधील कृत्रिम रेतन नोंदणी-नोंदणीकृत गाय व म्हैस यामध्ये केलेल्या कृत्रिमरेतनाची माहिती NDLM प्रणाली वरती घेतली जाते
- पशुमधील गर्भधारणा नोंदणी- तपासणी मध्ये निष्पन्न झालेली माहिती NDLM प्रणाली वरती घेतली जाते.
- वासरे जन्म नोंदणी-कृत्रिम रेतनाद्वारे जन्मलेल्या वासरांची नोंद NDLM प्रणाली वरती घेतली जाते.
- पशुमधील रोग निदान नोंदणी- NDLM प्रणाली वरती घेतली जाते.
- पशुमधील शवविच्छेदन अहवाल नोंदणी नैसर्गिक आपत्तीमधील किंवा विमाधारक पशूंचे शवविच्छेदन अहवाल NDLM प्रणाली वरून दिले जातात.
B] शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचे दुरध्वनी क्रमांकामार्फत समाधान करण्यासाठी टोल फ्री क्र. १९६२/१८००२३३०४१८ चा उपयोग
C] पशुवैद्यकीय दवाखाण्यातील डॉक्टर मार्फत फोन कॉलच्या सहाय्याने पशुपालकाच्या दारात उपचार व विविध सेवा पुखल्या जातात.
D] देशभरात सुरू असलेल्या २१ व्या पशुगणनेचे कामकाज हे पशुवैद्यकीय दवाखाना-श्रेणी-१ बोराडी च्या अंतर्गत 21st Livestock Census ॲप वरती पूर्ण करण्यात आली.
E] राज्यस्तरीय विविध योजनेच्या निवड प्रक्रीये साठी ah.mahabms.com या संकेत स्थळावर अर्ज नोंदनी व लाभ मिळालेल्या पशुपालकांना निवड झाल्याचे SMS द्वोर कळवले जाते.
F] मेंढी पालना साठी राजे यशवंतराव होळकर महामेष योजने अंतर्गत लाभ देण्यासाठी www.mahamesh.in या संकेत स्थळावरून नोंदनी के लाभधारक यादी प्रसिद्ध केली जाते.
G] राष्ट्रीय पशुधन अभियान: उद्योजकता विकास कार्यक्रमाप्त सहभागी होण्यासाठी m.udymimitra.in या संकेत स्थळावा वापर केला जातो…
H] केंद्र पुरस्कृत स्मार्ट प्रकल्प लाभ मिळवण्यासाठी Smart-mh.org या संकेत स्थळाचा वापर केला जातो.
I] राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत प्रकल्पाचा लाभ मिळवव्यासाठि dahd.nic.in या संकेत स्थळाचा वापर केला जातो
J] विविध जिल्हास्तरीय योजनेत सहभागी होन्यासाठी ah.mahabms.com या संकेत स्थळाचा वापर केला जातो.
E-Governance – Department of Animal Husbandry
Regular Online Activities Conducted in Veterinary Hospitals
App Name – Bharat Pashudhan (NDLM)
- Livestock Owner Registration – First, the livestock owner’s Aadhaar number and mobile number are registered.
- Livestock Registration – After registering the owner, a 12-digit tag is attached to the animal’s ear as an identifier.
- Animal Treatment Record – Treatments administered to registered animals are recorded in the NDLM system.
- Deworming Record – Deworming medications distributed to registered animals are recorded in the NDLM system.
- Vaccination Record – Preventive vaccinations for various animal diseases are recorded in the NDLM system.
- Artificial Insemination Record – Details of artificial insemination done in registered cows and buffaloes are recorded in the NDLM system.
- Pregnancy Diagnosis Record – Results from pregnancy diagnosis are recorded in the NDLM system.
- Calf Birth Record – Calves born through artificial insemination are registered in the NDLM system.
- Disease Diagnosis Record – Diagnosis of diseases in animals is recorded in the NDLM system.
- Postmortem Report Record – Postmortem reports of animals affected by natural disasters or covered under insurance are provided through the NDLM system.
B] To resolve various farmer issues through phone support, the toll-free numbers 1962 / 18002330418 are used.
C] Veterinary doctors provide treatment and various services at the doorstep of livestock owners through phone consultations.
D] The 21st Livestock Census being conducted across the country has been completed through the 21st Livestock Census app under Veterinary Hospital – Category-1 Boradi.
E] For selection processes under various state-level schemes, applications are registered on ah.mahabms.com and selected beneficiaries are informed via SMS.
F] For sheep rearing benefits under the Rajeshri Yashwantrao Holkar MahaMesh Scheme, registration and the list of beneficiaries are published on www.mahamesh.in.
G] To participate in the National Livestock Mission’s Entrepreneurship Development Program, the site m.udymimitra.in is used.
H] To avail benefits from centrally sponsored smart projects, the site Smart-mh.org is used.
I] To get benefits under the National Gokul Mission, the site dahd.nic.in is used.
J] To participate in various district-level schemes, the site ah.mahabms.com is used.