ग्रामपंचायत असली ता. शिरपूर जि.धूळे

Grampanchayat Asli, Po. Bhorkheda, Tal-Shirpur, Dist-Dhule, Maharashtra

मनरेगा

 ग्राम संसद असली वेबसाइट – ऑनलाइन अर्ज सेवा

ग्राम संसद असली संकेतस्थळावर नागरिकांसाठी विविध अर्ज ऑनलाइन करण्याची सुविधा उपलब्ध आहे. खालील अर्ज आपल्याला ऑनलाइन सुलभपणे करता येतील.

नागरिकांनी या सुविधांचा लाभ घेऊन आवश्यक अर्ज ऑनलाइन सादर करण्याची विनंती करण्यात येते.