ग्रामपंचायत असली ता. शिरपूर जि.धूळे

Grampanchayat Asli, Po. Bhorkheda, Tal-Shirpur, Dist-Dhule, Maharashtra

अंगणवाडी

 एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प शिरपूर २

ग्रामपंचायत बोराडी ता शिरपूर जि.धुळे अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प शिरपूर २

खालील अंगणवाडी केंद्र असून या केंद्रात पुढील ऑनलाईन सेवा उपलब्ध आहेत.

Add Your Heading Text Here

ऑनलाईन सेवा

पोषण ट्रॅकर-˰ POSHAN TRACKAR

  • अंगणवाडी सेविका या ॲप च्या मदतीने डिजीटल मॉनिटरीगच्या मदतीने सेवा दिल्या जातात.
  • लाभाथी नोंदणी व व्यवस्थापन–गर्भवती महिला स्तनदा माता ० ते 6 वर्ष वयोगटातील मुले किशोरवयीन मुली व मुले यांची माहिती नोंदविली जाते.
  • वाढ व पोषण स्थितीचे संनियंत्रण-मुलांचे वजन व उंचीची नोंद घेवून त्यां  पोषण स्थितीचे मूल्यमापन केले जाते
  • पूरक पोषणआहार वितरण नोंद-THRघरपोचआहार गरम ताजाआहार वितरणचया नोंदी FRS (Facial Recognize Systme) द्वारे केली जाते.
  • आरोग्य सेवा –लाभार्थीची आरोग्य तपासनी व लसीकरण बाबतची माहिती नोंदविली जाते
  • जिओटॅगिंग – अंगणवाडी केंद्राचे स्थान नोंदविले जाते दररोजचे फोटो द्वारे केंद्राची पडताळणी केली जाते.
  • मराठी भाषेतील इंटरफेस – पोषणट्रॅकर ॲप आता मराठी भाषेत उपलब्धअसून सेविकांना वापरणे सुलभ झालेआहे.ॲप डाउनलोडकरणेसाठी Poshan Tracker-Google Play(Android apps on google )

ई लनिग व डिजीटल शिक्षण साहित्य

अ-0 ते २ वर्षवयोगटातील मुलांसाठी पालकांनाआरंभ सोशल मिडीया ॲप द्वारे उपक्रम पालकांच्या सहभागाने केले जाते.

ब-3ते6 वर्ष वयोगटातील मुलांसाठी ई आकारअंतर्गत स्मार्टफोन टॅबलेट किंवा टी.व्ही.ऑडीओ व्हीडीओ ॲक्टीव्हीटीज केल्या जातात

क.ए.आय(AI)अंगणवाडी –काही ठिकाणीआणि स्मार्टअंगणवाडी द्वारे डिजीटल लर्निंग सुविधा दिली जाते

ड ईआकार-पालकांचे व्हाटसग्रुप करून उपक्रमांची सातत्यता ठेवून पाठपुरावा केला जातो.

 

आरोग्य व पोषणसेवाऑनलाईननोंदणी

1.गरोदर माता स्तनदा माता 0ते6 वर्ष बालके यांचे लसीकरणआरोग्य तपासणी ॲनिमिया तपासणी आणि उपचार यांचेऑनलाईन रेकॉर्ड ठेवले जाते.

2.आई व मुलांसाठी SMS ,व्हाटसॲपअलर्ट,पोषण आहार वेळ,तपासणी,लसीकरण त्याच ‍दिवशीमिळते.

ऑनलाईन प्रशिक्षण –ई लर्निंग

1.अंगणवाडी सेविकांसाठीऑनलाईनकोर्सेस,बालशिक्षणप्रमाणपत्रअभ्यासक्रम,Uni-Learnमोडयुल्स आणि क्विज

2.मिशन पोषण 2.0 अंतर्गत डिजीटल साहितय उपलब्धता ई जादुई पिटारा

3.वेळोवेळी सेविकांचे ऑनलाईन मिटींग द्वारेप्रशिक्षण

नागरी सुविधा व पारदर्शकता

नागरी पोर्टल वरून तक्रार नोंदविणे माहितीचाअधिकार(R.T.I.) अहवाल पाहण्याची सुविधा

महिला व बालविकास विभागाची वेबसाईट आणि POSHAN Abhiyaan पोर्टल

 

ई-गवर्हनंस फायदा

  1. सेवा वितरणा मध्ये पारदर्शकता.
  2. डेटा आधारीत निर्णय प्रक्रिया
  3. लाभार्थ्या पर्यंत वेळेवर सेवा पोहोचविणे.

 

 

अधिक माहिती मिळवण्यासाठीआपण संबंधित

बाल विकास प्रकल्प्  अधिकारी

कार्यालयाशी संपर्क साधू शकता.

पत्ता-बाल विकास प्रकल्प् अधिकारी कार्यालय

निमझरी नाका शिरपूर

संपर्क क्रमांक –मोबाईल नंबर-9422285689

ई मेल-Cdposhirpur2@gmail.com